साहित्य वर्तिका या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आलेल्या सर्व कविता, लेख, कथा, साहित्य प्रकार, विचार, मते आणि कल्पना या त्या-त्या लेखकांचे / कवींनी व्यक्त केलेले स्वमत आहेत. या साहित्याचे पूर्ण हक्क मूळ लेखकांकडे राखीव आहेत.
साहित्य वर्तिका, तिचे संपादक, सहयोगी, किंवा कोणताही प्रतिनिधी हे त्या व्यक्त केलेल्या विचारांशी सहमत असतीलच असे नाही. आम्ही प्रकाशित साहित्याच्या विषयवस्तूशी सहमती दर्शवत नाही किंवा त्यास मान्यता देत नाही.
या वेबसाइटवर प्रकाशित साहित्यामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही कायदेशीर, सामाजिक किंवा नैतिक परिणामांसाठी मूळ लेखक / कवी स्वतः जबाबदार राहतील. साहित्य वर्तिका आणि त्याचे प्रतिनिधी यांची कोणतीही जबाबदारी राहणार नाही.
लेखक / कवी हे त्यांचे विचार, अनुभव आणि शैलीनुसार साहित्य सादर करतात. त्या साहित्याचे सर्व विधी, नैतिक आणि सामाजिक उत्तरदायित्व लेखकाचे स्वतःचे असेल.